Marathi Biodata Maker

मटण मसाला

Webdunia
ND
साहित्य : 2 कप नारळ खोवलेले, 2 मध्यम कांदे किसलेले, 10 ग्रॅम अख्ख्या सुक्या लाल मिरच्या, 1/2 कप गरम पाण्यात ‍15 मिनिटे भिजवून निथळलेल्या. 11/2 कप पाणी, 1 1/2 किलो बोनलेस मटण शोल्डर, 6 मोठे चमचे धणे पूड, 2 मोठे चमचे आले किसलेले, 2 1/2 मोठे चमचे साखर, 2 मोठे चमचे जिरे पूड, 1 काडी कढीपत्ता, 2 छोटे चमचे लिंबाची साल किसलेली, 1 1/2 मोठा चमचा मीठ.
कृती : तव्यात 1/2 कप नारळ आणि कांदा व मिरच्यासह वाटण तयार रहा. उरलेला नारळ (1 1/2 कप) आणि पाणी घेऊन 1 1/2 कप जाड दूध काढा. कुकरमध्ये मास आणि नारळाचे वाटण मिसळा. नारळाचे दूध आणि इतर सारे पदार्थ घाला. चांगले ढळवा. 15 मिनिट शिजत ठेवा. शिजल्यानंतर त्यात कढी पत्ता घाला, व गरम गरम सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

संकष्टी चतुर्थीला बाप्पासाठी बनवा अतिशय सात्विक आणि चविष्ट नैवेद्य

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने दम्याचा धोका वाढू शकतो का?

Career in Diploma in ECG Technology Course: डिप्लोमा इन ईसीजी टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

या सोप्या पद्धतीद्वारे घरच्या घरी काही मिनिटांत चमकदार त्वचा मिळवा

वाढता वयात मेंदू कसे तीक्ष्ण ठेवाल, तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यास मदत करणाऱ्या १२ सवयी जाणून घ्या

Show comments