suvichar

मटणाचे सार

Webdunia
ND
साहित्य : 1 मोठा चमचा तेल, 1/4 खोबरे किसलेले, 3 लवंगा, 3 काळे मिरे, 1 चमचा खसखस, तीळ, धणे, जिरे, 1 लहान कांदा, 5 ग्रॅम आले, 10 पाकळ्या लसूण, 1 कप पाणी, 2 मध्यम कांदे ‍उभे चिरलेले, 750 ग्रॅम मटण शोल्डर तुकडे केलेले, 1/2 चमचा हदळ, 1/2 चमचा लाल मिरची पूड, 2 छोटे चमचे मीठ.

कृती : तव्यात 1/2 चमचा तेल घालून त्या खोबरे, लवंगा, काळी मिरी, खसखस, तीळ, धणे आणि जिरे हे पदार्थ भाजा. त्यात तव्यात 1/2 मोठा चमचा तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता आणि काढा. आले, लसूण, परतलेला कांदा आणि सर्व भाजलेले पदार्थांत थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करा. कुकरमध्ये उरलेले तेल टाकून त्यात उभा चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. मांस घाला. ढवळा आणि बदामी होईपर्यंत परता. पेस्ट, हळद आणि मिरची पूड घाला. मांस चांगले बदामी होईपर्यंत परतत रहा. मीठ आणि उरलेले पाणी घालून किमान 10 मिनिट शिजवा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments