Dharma Sangrah

मटन सूप

Webdunia
ND
साहित् य- पाव किलो मटन (लहान पिसेस केलेले), आले -लसणाची पेस्ट एक चमचा, एक चमचा मैदा, दीड चमचा लोणी, अर्ध चमचा मिरपूड, ब्रेडचे चारपाच तुकडे, एक कांदा सहा कप पाणी व चवीपुरते मीठ.

कृत ी- मटनाचे तुकटे बारिक करून त्यांना स्वच्छ धुऊन त्याला मीठ व आले-लसणाची पेस्ट चोळून ठेवावी. एक ते दीड तासाने कढाईत पाणी उकळत ठेवावे. चांगली उकळी आल्यावर त्यात बारीक केलेले मटनाचे तुकडे टाकावेत व शिजू द्यावेत. त्यानंतर शिजलेल्या मटनाच्या तुकड्यांमधील पाणी बाजूला काढून घ्यावे. मटनाचे शिजलेले तुकड्यांचा दुसर्‍या कशासाठी तरी उपयोग करू शकतात. कांदा बारीक चिरावा. एका पातेल्यात लोणी जरा मऊ होईपर्यंत परतावे. त्यात मैदा टाकून पुन्हा परतावे. त्यात मटन ‍शिजलेले पाणी टाकवे. त्यानंतर उकळू द्यावे. त्यात मिरपूड तसेच चव पाहून मीठ घालावं. त्यानंतर त्यात ब्रेडचे तुकडे तेलात तळून टाकावे. सर्व करतांना अर्ध चमचा बटर टाकावा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावण्याचे तोटे

मधुमेहींनी नारळाचे पाणी केव्हा प्यावे?

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी 3 योगासने नियमित करा

प्रेरणादायी कथा : ज्ञान नेहमीच नतमस्तक होऊनच मिळते

उरलेल्या भातापासून ही भन्नाट डिश बनवा

Show comments