suvichar

सुके चिकन

वेबदुनिया
साहित्य- पाव किलो चिकन (बोनलेस), एक वाटी कांदा खोबऱ्याचे वाटण, एक चमचा आलं लसूण पेस्ट, एक वाटी नारळाचा रस, दोन चमचे गरम मसाला, तीन चमचे लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तेल, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा.

कृती- प्रथम पातेल्यात तेल गरम करून चिरलेला कांद्याची फोडणी द्यावी. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकावी. हे मिश्रण लालसर झाल्यावर त्यात लालतिखट गरम मसाला घालून ढवळून घ्यावे व त्यात चिकन टाकावे. व्यवस्थित परतून झाल्यावर एक कप पाणी टाकून बारीक गॅसवर शिजवावे. अर्धे शिजल्यानंतर त्यात वाटण टाकून ढवळावे. उकळी आल्यावर नारळाचा रस टाकावा.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

Benefits of Cashew:मूठभर काजू तुमच्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे, दररोज सेवन करा

वजन कमी करण्यासाठी हे व्यायाम करा

मुलं प्रेमात पडल्यावर सर्वात आधी बदलतात या ५ गोष्टी

Cucumber Poha उन्हाळ्यात ट्राय करा थंडगार काकडी पोहे; सोशल मीडियावर रेसिपी व्हायरल

Show comments