Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्‍मृती पहिल्‍या उपग्रह प्रक्षेपणाच्‍या

Webdunia
PR
अंतराळ संशोधन संस्‍था नासाने 12 ऑगस्‍ट 1960 रोजी 'एक्‍सप्‍लोरर 1' नावाचे पहिले कम्‍युनिकेशन सॅटेलाईट प्रक्षेपि त केले. मेलर पॉलिस्‍टरपासून बनलेल्‍या या एका फुग्याच्‍या आकाराच्‍या उपग्रहाचा व्‍यास सुमारे 30.5 मीटर (100 फूट) होता. उपग्रहाच्‍या यशस्‍वी प्रक्षेपणानंतर त्‍याद्वारे एका ठिकाणावरून दुस-या केंद्रावर रेडीओ लहरींच्‍या प्रक्षेपणासह फोन व टिव्‍ही सिग्नल्सही प्रक्षेपित केले जाऊ शकत होते.

हा उपग्रह पृथ्‍वीच्‍या कक्षेतून फिरताना जमीनीवरूनही सहज दिसत असल्‍याने तो लोकांसाठी कुतुहलाचा विषय ठरला होता.

आज या उपग्रहाच्‍या प्रक्षेपणास 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. य ा उपग्रहाच्‍य ा प्रक्षेपणानंत र जगा त संचा र क्रांतीच ा वेगान े विस्‍ता र झाल ा. मोबाई ल आण ि ई- मेलच्‍य ा य ा जगाच ी मुहुर्तमेढ च जण ू य ा उपग्रहाच्‍य ा प्रक्षेपणानंत र आलेल्‍य ा यशान े रोवल ी गेल ी.

( फोटोः नासाकडून साभार)

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments