Festival Posters

आधार

डॉ. सौ. उषा गडकरी

Webdunia
' कशी आहे?'
' बरी आहे.'

' काय करतेस?'
' रेटेत आहे.'

ND
' कोण सोबतीला?'
' माझी मीच.'

' हत् वेडे, इतका भरभक्कम आधार!
मग रेटते आहे काय म्हणतेस ?
सुसाट वेगाने पळते आहे म्हण.

असा आत्मनिर्भर, निरकुंश आधार
भल्या भल्यांना दुर्मिळ !
तुझी तूच होऊन राहा.

मुक्कामच येईल सामोरा तुला
दोन्ही भुजा उभारून
अभिवादन करेल तुला

मग तूच विचारशील मला
' काय? बरी आहेस ना? '

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

Face Shaving Tips: फेस शेविंग करताना महिलांनीं या चुका करू नये

नखे शरीरातील आजारांची रहस्ये उघड करतात , असे ओळखा

९ गुप्त ध्यान आसने जी तुमचा आत्मविश्वास वाढवतील!

नैतिक कथा : हत्ती आणि सिंहाची गोष्ट

Strawberry Halwa काहीतरी हटके गोड खायची इच्छा असेल तर स्ट्रॉबेरी हलवा उत्तम पर्याय

Show comments