Marathi Biodata Maker

आनंदाचं गाव

डॉ. सौ. उषा गडकरी

Webdunia
ND
मी तुला घातलेलं कोडं
भलतंच अवघड,
कसं उलगडू म्हणून विचारमग्न झालेल्या तुला
अखेर उमगलं
की, आपली धडपड सर्व फोल!

म्हणून तुझाशी अखंड अनुसंधान ठेवून
तद्रूप होण्यांनच माझा 'मी' मला गवसणार आहे,
' तू', 'मी'च्या द्वैतापासून
' आम्ही'च्या गन्तव्यापर्यंतचा प्रवास
हातात हात घालून केल्यास
होणारी आनंद-यात्रा
शेवटी आनंदाच्या गावाला नेऊन पोहोचविणार

त्या गावात कुठलेच प्रश्न नाहीत
कुठलीच कोडी नाहीत
पण अट फक्त एकच
हातातला हात मात्र सुटू द्यावयाचा नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

झोपण्यापूर्वी हे एक तेल तुमच्या नाभीला लावा; शरीराच्या अनेक समस्या नाहीशा होतील

Marathi Essay on माझे आवडते शिक्षक

वजन वाढणे आणि श्वासाच्या त्रासावर प्रभावी आहे अर्धचक्रासन, फायदे जाणून घ्या

नैतिक कथा : चिमणी आणि झाडाची गोष्ट

अगदी ढाब्यासारखी चव आणि बनवायलाही खूप सोपी Malai Egg Curry Recipe

Show comments