Dharma Sangrah

खूप वाटतं

समीक्षा अरूणा सबाने

Webdunia
खूप वाटतं,
तुझं बेगान दु:ख
एकदातरी ऐकावं
समाजासाठी तुझं रडणं एकदातरी बघावं
मुलांसाठीच तुझं भटकणं एकदातरी अनुभवावं
खरचं खूप वाटतं
तुझं कामासाठीचं हपापलेपण
टिचभर पोटासांठी धडपडणारं तुझं मन
एकदातरी बघावं
खरचं खूप वाटतं
फाटका पदर शिवण्याचं तुझं कार्य
माझ्या हातून ऐकदातरी व्हावं
एकदातरी तुझ्या कार्यात
माझंही अस्तित्व सहभागी असावं
तुझ्या कार्यात माझ्यासाठी एक स्थान असावं
मग ते स्थान मला जमेल तसं
जपण्याचा मी प्रयत्न करेल
पण खरंच
एकदातरी तू तुझ्या
आयुष्याचंह कोडं मात्र
माझ्यासमोर उलगडावं
न डगमगता करणारया कार्याचं
शक्तिस्थान मला सांगावं
मला सांगावं!
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

World Health Day 2026 जागतिक आरोग्य दिन कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

उन्हाळा स्पेशल थंडगार चविष्ट कोकोनट मिल्क आईस्क्रीम

Biography of Mangal Pandey :क्रांतिकारक मंगल पांडे यांची माहिती

सैल त्वचेला घट्ट करतात ही जीवनसत्वे, आहारात आवर्जून समावेश करा

Best career options after 12th १२ वी नंतर सर्वोत्तम करिअर पर्याय आणि संधी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

Show comments