suvichar

जीवन

Webdunia
NDND
इकडून-तिकडून माणूस
घेऊन येतो संदर्भ
आई-‍वडिलांचे, शेजार्‍यांचे
शिक्षणाचे आणि व्यवसायाचे

त्या संदर्भातूनच
एका आशयघन, अर्थगर्भ
आयुष्याचा आलेख
रेखला जात ो

मनाच्या पाटीवर साकार होतात
एका गूढ पण ओढ लावणार्‍या
कथेचे आराखडे
जीवनपटावरील ओरखड्यांचेही
हिशोब लावले जातात काटेकोरपणे

कुणीतरी गौरवितं, गुणी दूषणं देतं
राग-विरागाचं बीज पेरलं जातं
नकळतच जीवनाला वेग येतो
एका असोशीनं जीवन भोगलं जात ं

जीवन तेच,
पण एका तिर्‍हाइताच्या दृष्टीनं
त्याला न संदर्भ, ना अर्थ
ना आशय, ना मूल्य
मीच माझ्या घरात जेव्हा
असा होतो बाहेरचा
तेव्हा पाटीच्या कोर्‍या गंधानं
होतो वेडापिसा.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

पन्नाशीत ही सुंदर दिसण्यासाठी या 3 मेकअप टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्यासाठी हे अप्रतिम फेस पॅक घरच्या घरी बनवा

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती डिश Hotel-like delicious Manchurian Rice Recipe

श्वेतप्रदरात या ५ गोष्टी खाणे टाळा, समस्या वाढू शकते

Career in Loco Pilot: लोको पायलट कोर्समध्ये कॅरिअर करा, पात्रता, पगार जाणून घ्या

Show comments