Dharma Sangrah

निरोप

डॉ. सौ. उषा गडकरी

Webdunia
WD
कसनुसं हसून त्यानं
जेव्हा घेतला
निरोप माझा
तेव्हा आंतून जीव
उलून आला

त्यालाच घेऊन पाठगुळी
आकांतानं धावले त्याच्या पाठी
सांगावा एकच सांगण्यासाठी

निरोपाची उसनी भाषा
आणली कितीही ओठांवरी
फितून झालीय केव्हाच
डोळ्यांची वरची पापणी.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

दररोज 20 मिनिटे चालल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Career in Diploma in Rural Health Care : डिप्लोमा इन रुरल हेल्थ केअर कोर्स करून कॅरिअर करा, संपूर्ण माहिती जाणून घ्या

केसांवर कंडिशनर वापरताना या चुका करणे टाळा, या गोष्टी लक्षात ठेवा

उन्हाळा सुरू होताच शरीरात दिसतात ही 5 लक्षणे; दुर्लक्ष करू नका

हे योगासन केल्याने डोळे आणि डोकेदुखीची समस्या दूर होते

Show comments