Dharma Sangrah

मनाचे खुलणे

डॉ. सौ. उषा गडकरी

Webdunia
टपटप पाण्यात
सळसळ रानात
खळखळ ओढ्यात
अन् खळबळ मनात?

WD
घमघम फुलात
झरझर झर्‍यात
भिरभिर वनात
अन् शि‍रशिर मनात?

चटचट उन्हात
पटपट पावलात
खटपट जीवात
अन् घुसमट मनात?

नटखट कान्ह्यात
बासरीच्या स्वरात
राधेच्या असण्यात
अन् मनच्या खुलण्यात?

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

स्वादिष्ट नाश्त्यासाठी परिपूर्ण रेसिपी फ्राईड राईस ऑम्लेट रोल

छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता?

Vasudev Balwant Phadke वासुदेव बळवंत फडके: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक

Palak Paneer Samosa Recipe ताईचा वाढदिवस आहे का? तर पालक पनीर समोसा बनवून द्या सरप्राईज

Show comments