Dharma Sangrah

माउंट अबू

-कुसुमाग्रज

Webdunia
ND
हा सूर्य तो नव्हे
जो मी मावळताना पाहिला
माझ्या गावाच्या माळावर
गोदेच्या तीरावर,‍ किंवा तोही नव्ह े
जो उतरला समुद्राच्या अथांगात
कारवार गोव्याच्या बीचवर,
नर्मदेच्या घाटावर
अनेक डोंगरांवर, अनेक क्षितिजांवर,
तो हा नव्हे - हा सूर्य
आहे खास राजस्थानी
शंभर सरोवरांच्या निळ्या जांभळ्या
रुजाम्यावरून चालत आलेला,
एकलिंगजीच्या दाराशी विसावलेल ा
दिलवराच्या संगमरमरी स्वप्नात हरवलेला
हळदीघाटाच्या पिवळ्या मातीत माखलेला,
दुर्गांच्या उध्वस्तातून ओधळलेला हा सूर्य -
-केशरी पागोटे किरमिजी फरगोल -
होतो आहे अदृश्य - अलगद - वरच्यावर -
सोनेरी धुळीच्या कालसागरात या भूमीच्याच इतिहासासारखा.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

ऑफिसच्या थकव्यानंतरही कसे फ्रेश दिसायचे? जाणून घ्या या टिप्स

तुम्ही या ६ लसी घेतल्या आहेत का? त्या प्रौढांसाठी सर्वात महत्वाच्या आहेत

अल्झायमरसह या ६ आजारांसाठी ध्यान सर्वात प्रभावी आहे

पंचतंत्र : बेडूक आणि साप

तुमचा पार्टनर लैंगिक स्वच्छतेची काळजी घेत नाही का? या समस्या उद्भवू शकतात, तज्ञ काय म्हणतात

Show comments