Festival Posters

शिक्षकांविषयी ते म्हणतात...

Webdunia
शिकविणे ही काही लुप्त झालेली कला नाहीये. पण लुप्तप्राय झालेली परंपरा मात्र नक्कीच आहे.
- जॅकस बारजन

चांगले शिक्षक अमुल्य असतात. पण वाईट शिक्षकांची किंमत जास्त असते.
- बॉब टेलबर्ट

ज्ञान आपली खूण निर्माण करते. त्याचा प्रसार एकाकडून दुसऱ्याकडे होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी हा एखाद्या भांडाराप्रमाणे असतो. त्यात आपण आपले अमुल्य विचार साठवू शकत ो.
- युजेन पी बर्टीन

सामान्य शिक्षक फक्त सांगतात. चांगले शिक्षक स्पष्टीकरण देतात. आणि उत्कृष्ट शिक्षक प्रभावशाली संवाद साधतात.
- विल्यम अर्थर वॉर्ड

शिक्षक म्हणजे तरी काय? ते देत असलेल्या ज्ञानापेक्षा त्यांना जास्त महत्त्व आहे काय?
- कार्ल मेनिंजर

सोने आणि हिऱ्यासारखी चमक, त्याचे महत्त्व त्याच्या दुर्मिळतेत आहे.
- सॅम्युअल जॉन्सन

माझ्या मते मानवाची मुक्ती त्याच्या ज्ञानात आहे.
- जॉर्ज बर्नाड शॉ

शिकवताना त्यापेक्षा दुप्पट ज्ञान मिळवा.
- जोसेफ जोऊबर्ट
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मेकॅट्रॉनिक्समध्ये B.Tech करून करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

थ्रेडींग करवताना कमी वेदना होण्यासाठी या टिप्स अवलंबवा

World Meditation Day 2025: ध्यान म्हणजे काय, ते कसे सुरू करावे? त्याचे महत्त्व जाणून घ्या

21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे, जाणून घ्या 5 मनोरंजक तथ्ये

हिरव्या मटारपासून बनवा झटपट दोन स्वादिष्ट पाककृती

Show comments