Marathi Biodata Maker

चिं.वि. जोशी

Webdunia
WD
चिं.वि. जोशी हे मराठीतील एक महत्त्वाचे विनोदी ले ख क म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव चिंतामण विनायक जोशी. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1892 रोजी पुणे येथे झाला होता. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या पाली भाषेचा विशेष व्यासंग होता. बौद्ध धर्मासंबंधी त्यांनी काही लेखन केले आहे.

चिं. वि. जोशी विनोदी लेखनाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विनोदातून मानवी जीवनातील व स्वभावातील विसंगतीचे दर्शन होते. चिमणभाऊ व गुंड्याभाऊ ही त्यांनी निर्मार केलेल्या व्यक्तीरेखांची जोडगोळी मराठी साहित्यात कायमचे स्थान मिळवून बसली आहे. विशुद्ध किंवा निर्मळ विनोद हे चिं. वि. जोशी यांच्या विनोदाचे प्रमुख वैशिष्टय मानले जाते.

एरंडाचे गुर्‍हाळ, वायफळाचा मळा, ओसाडवाडीचे देव, गुंड्याभाऊ, रहाटगाडगे, लंकावैभव, हास्यचिंतामणी, बोरीबाभळी, चिमरणावांचे चर्‍हाट इ. त्यांची पुस्तके गाजलेली आहेत. 21 नोव्हेंबर 1963 रोजी त्यांचे निधन झाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

होळीचे रंग तुमच्या सोफ्यावर लागले, स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पौराणिक कथा : होलिका आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट

Baby Names Inspired by Colors रंगांवरून बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

होळीचा रंग डोळ्यांत गेल्यास या चुका टाळा Eyes Safety Tips During Holi

Holi Dahan 2026 होळी दहन करतांना अर्पण केला जाणारा मुख्य नैवेद्य

Show comments