साहित्य- एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, दोन छोटे चमचे पिठी साखर, तूप.
कचोरीच्या आत भरण्यासाठीचे साहित् य- एक वाटी खवा, अर्धी वाटी ड्रायफ्रूटसचे तुकडे, एक छोटा चमचा खसखस, अर्धी वाटी साखर, एक छोटा चमचा खोबर्याचा कि स.
ND
ND
प्रक्रिया- मैद्यात तूप घालून बेसन पीठ व रवा मिसळून त्यात पाणी टाकून मळून घ्यावे.कचोरीच्या आत भरण्याच्या साहित्यात मावा भाजून व मिसळून घ्यावा. सर्व मसाल्यांना मिसळून छोट्या-छोट्या गोळ्या तयार कराव्यात. आता कणकेचा गोळा घेऊन त्याला पसरवून त्यात मिश्रण भरावे व गरम तुपात तळून घ्यावे. नंतर बाहेर काढून त्यावर पाकाचा लेप लावा.