Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जरा याद करो कुर्बानी की

Webdunia
WDWD
भारताच्या 58 व्या प्रजासत्ताक दिनी लष्करातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अशोक चक्र पुरस्काराने सैनिकांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मूळचे केरळमधील असलेल्या कॅप्टन हर्षन यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कुपवाड्यात अतिरेक्यांशी झुंज घेता घेता कॅप्टन हर्षन यांनी जखमी अवस्थेतही आपल्या तुकडीचे नेतृत्व करत तीन अतिरेक्यांनी यमसदनी धाडले होते. अतिरेक्यांना ठार केल्यानंतरच भारतमातेच्या या पुत्राने प्राण सोडले.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कॅप्टन हर्षनच्या माता-पित्यांना गौरविले जाणार आहे. या पुरस्काराने कॅप्टन हर्षन यांचे नाव डेहराडूनच्या लष्करी अकादमीच्या 'बलिदा न मंदिरात सोनेरी अक्षरा त लिहिल े जाईल. हा पुरस्का र समारंभाला उपस्थित रहाण्यासाठी केरळहून स्व. हर्षन यांचे वडी ल राधाकृष्ण न नाय र आणि आ ई चित्रांबिक ा नवी दिल्लीला गेले आहेत.
हर्ष न लहानपणापासूनच आपल्या वयाच्या मित्रांपेक्षा वेगळा होता. उत्साही वृत्त ी आणि काही वेगळे करून दाखविण्याची इच्छाशक्ती त्याच्यात होती. शिवाय नेतृत्वक्षमत ा हा वेगळा गुण त्याच्यात होता.
कॅप्ट न हर्षनविषयी बोलताना आ ई चित्रांबिकाला किती सांगू किती नको असं होतं. पण शब्दांच्या प्रवाहात अश्रू कधी येऊन मिसळतात हे त्यांनाही कळत नाही. पुत्र गमावल्यानंतरही ही माता म्हणाते, ‘ ’डेहराडूनच्या बलिदान मंदिरात मातृभूमीची रक्ष ण करतान ा शहीद होणार्‍याची नावे लिहीली जातात. शहीद होणार्‍या प्रत्येक आईसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ’’
असा पुत्र जन्माला घालणारी आई आणि तो पुत्रही धन्य होत.
कॅप्ट न हर्षनच े वडी ल राधाकृष्ण न सांगतात, क ी हर्षनल ा लहानपणापासूनच सैनिक बनून देशाचे संरक्ष ण करण्याच ी इच्छा होती. तो अभ्यासात हुशार होताच पण खेळण्यातही सर्वांपेक्षा पुढे च असायचा. बारावीत त्याला सर्वोत्कृष् ट विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळाला होता.
हर्षनन े सैन्यात प्रवेश मिळावा यासाठी आई-वडिलांना न सांगताच एनडीएच ी परीक्ष ा दिली. त्याला प्रवेशह ी मिळाला. एनडीएच ी परीक्ष ा पूर्ण केल्यानंत र त्याला डेहराड़ूनच्य ा भारती य सैन्य अकादमीत प्रवेश मिळाला. 2002 मध्य े काश्मीरमध्ये त्याने प्रशिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर सैन्याची सेवा बजावत असतानाच 7 मार् च, 2007 चा काळा दिवस उजाडला. हर्ष न आणि त्याच्या ' रे ड डेव्हिल् स' तुकडीने एका दहशतवाद्याला शस्त्रांसहित पकडले. य ा दहशतवाद्याकडू न कुपवाड्या त भारत-पाक सीमेवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. कॅप्ट न हर्ष न आणि त्यांच्य ा पूर्ण टीमने दोन आठवड े शोधूनही दहशतवादी सापडले नाहीत.
पण काही दिवसांतच बातमी आली. कुपवाड्या त दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आहे. हर्ष न ' रे ड डेव्हिल् स' या आपल्य ा तुकडीसोब त कुपवाड्याल ा पोहचले. दहशतवाद्यांचा पुरेपूर बंदोबस्त त्यांच्या तुकडीने केला. त्यांचा धैर्याने सामना कर त असताना च एका दहशतवाद्याची गोळी कॅप्टन हर्षन यांन ा लागली. जखम ी असतानादेखील स्वतःची काळजी न करता भारतमातेचा हा थोर सुपूत्र पुढे सरसावला आणि तीन दहशतवाद्यांना त्यांनी यमसदनी धाडले.
दहशतवाद्यांच्य ा गोळीन े गंभी र जख म झालेल ी असतानाह ी हर्ष न आपल्य ा तुकडीच े कुश ल नेतृत् व करी त होत े. प ण उंचाव र लपलेल्य ा एक ा दहशतवाद्यान े पुन्ह ा डा व साधल ा. त्यान े वरू न केलेल्य ा गोळीबारा त कॅप्ट न हर्षनच्य ा मानेल ा गोळ ी लागल ी आण ि देशाच्य ा य ा थो र सुपुत्रान े प्रा ण सोडल े.
कॅप्टन हर्षन शहीद झाले त्यावेळी त्यांचे वय फक्त २६ वर्षाचे होते. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी देशासाठी प्राण देणार्‍या कॅप्टन हर्षन यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.
जय हिंद!

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments