Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संयोजक संस्‍था व संपर्क

Webdunia
WD
1 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, औरंगाबा द
अध्यक्ष- कौतिकराव ठाले पाटील

2 महाराष्ट्र साहित्य परिषद, महाबळेश्व र
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यालय
वेण्णा दर्शन, माखरिया गार्डन समोर
महाबळेश्वर - 412 806
जि. सातारा
दूरध्वनी: 02168 260511

3 महाबळेश्वर मराठी पत्रकार संघ, महाबळेश्व र
अनुभवी व ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या सेवाभावी संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे.

अध्यक्ष - विलास बाबुराव काळे (09422405042)
उपाध्यक्ष - अभिजीत रामचंद्र खुरासणे (09422604403)
सचिव - संजय विश्वनाथ दस्तुरे (09423262802)
खजिनदार - शिवरतन भुरमल पलोड (09822304611)
( संपर्क: ५०, डॉ साबणे रोड, महाबळेश्वर, जि. सातारा, महाराष्ट्र)

4 चौफे र
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या 'चौफेर' या संस्थेने सह-संयोजकाची जबाबदारी स्विकारली आहे.

अध्यक्ष - मोहन कुलकर्णी (9860 981011)
संपर्क: १७६, सोमवार पेठ, कराड, ४१५११०, जि. सातारा
दूरभाष: 02164 220433

( साहित्य संमेलन दि २०, २१, २२ मार्च २००९ या काळात महाबळेश्वर येथील पोलीस परेड ग्राउंडवर होणार आहे.)

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

Show comments