rashifal-2026

थंडीत असे असावे इंटीरियर!

वेबदुनिया
हिवाळा आला की वार्डरोबपासून खाण-पिणं सर्व काही बदलून जात. मग घराच्या डेकोरेशनमध्ये काही बदल करून त्याला हॉट लुक देऊ शकतो.

सिलिंग रूम ही घरातील अशी जागा असते जी सर्वात आधी गार होते, म्हणून याला गरम ठेवण्यासाठी त्याच्या वापर असा करावा ज्याने ती जागा सुंदरपण दिसेल. या साठी तुम्ही सिलिंग बनवताना जर थर्माकोलचा वापर केला तर हा थंडीत फायदेशीर ठरतो. आता भिंतींचा नंबर येतो. भिंतींना ब्राइट कलरने सजवावे.

जसे, केशरी, लाल, निळा रंग. आजकाल परपल रंगाची बाजारात बरीच डिमांड आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर लाइट आणि डार्क रंगांच्या कॉम्बिनेशनच्या भिंतींचा वापर करू शकता. हा चांगला लुक देईल. त्याशिवाय वॉलपेपरचा वापरसुद्धा करू शकता. डार्क शेडचे वॉल कलरसुद्धा भिंतींवर लावू शकता, हे पण हिवाळ्यात हॉट लुक देई ल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अनाम वीरा

हिवाळयात बनवा झटपट रेसिपी Crispy Chilli Oil Fried Egg

अशा मुलीशी मुळीच लग्न करु नका ! नातं जोडण्यापूर्वी १० वेळा विचार करा

ख्रिसमस विशेष झटपट बनवा Eggless Brownie Recipe

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments