Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मार्ट व्हा.....

Webdunia
ज्याच्याविना मुली ‍ऑफिस जाऊ शकत नाही किंवा ऑफिसहून सरळ पार्टी जाण्याचा विचारही करू शकत नाही ती वस्तू म्हणजे त्यांची पर्स. त्या पर्समध्ये अलीबाबाचा खजिना असतो असं म्हणायलाही हरकत नाही. सध्याच्या ट्रेडानुरूप मुलींबरोबर भली मोठी पर्स असते. आणि त्यात सर्व जग समावलेलं असतं. अता स्त्रियांची पर्स म्हटली म्हणजे त्यात कंगवा, अरसा, मेकअपचे सामान ( अता मेकअप म्हणाला म्हणजे काही एक-दोन वस्तू नव्हे तर कमीत कमी 8 ते 10 आयटम्स तरी असावे) आलंच. पण एवढी वजनदार पर्स मिरवणे सरळ काम नव्हे. म्हणून अता गरज आहे स्मार्ट बनण्याची आणि पर्समधील अॅक्सेसरीज कमी करण्याची. ज्याने तुमच्या खांद्यावरील भार कमी होईल. पाहू हे कसं शक्य आहे ते...



 
* सर्वात आधी पर्समधून आवश्यक नसलेले कागद, कार्ड काढून घरी ठेवा. कित्येक वेळा पुष्कळसे बिल, रोज न लागणारे कार्ड व विजिटिंग कार्ड पर्समध्ये पडून राहतात. हे दिसायला हलके असले तरी थोडं बहुत भार वाढतंच.
 
तुमच्या ऑफिसमध्ये प्यूर वॉटर मिळत असेल तर घरातून निघताना मोठ्या ऐवजी छोटी बाटली घेऊन निघा.

* लिपस्टिक ठेवता असल्यास आयशॅडो ठेवण्याची गरज नाही. आयशॅडो म्हणून लिपस्टिकचा वापर करा.
 
पर्समध्ये ठेवण्यात येणारं लहान पाकीट लहानच असू द्या. सध्या क्लच फॅशनमध्ये आहेत. पण तुम्हाला खरंच त्यांची गरज आहे का हे ठरवून ते कॅरी करा. कारण क्लच फॅशनेबल जास्त असून त्यात जागी कमी असते आणि ते वजनदारही असतं.


* प्रत्येक समानासाठी खाणे वाटून घ्या. मग न चुकता ती वस्तू त्यातच ठेवा.


 
हे लक्षात असू द्या की जेवढी मोठी पर्स ठेवाल त्यात अटाळा जमा होत राहील. म्हणून कधीही आवश्यकतेपेक्षा मोठी पर्स खरेदी करण्याच्या मोहात पडू नका.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments