Dharma Sangrah

नोटा बंदचा शेअर बाजारावर परिणाम

Webdunia
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (13:03 IST)
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णयामुळे आज भारतातील शेअर बाजारावर विपरित परिणाम दिसून आला. तसेच सोन्याचे भावही वधारले आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज 1600 अंशांची घसरण आढळून आली असून सोन्याचा भाव 34 हजार रुपयांवर पोचला आहे. आगामी काळात सोन्याचे हे दर 38 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यक्त तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तर भारतीय रुपयाचे मूल्यदेखील 23 पैशांनी घसरुन डॉलरच्या तुलनेत 66.85 रुपये प्रति डॉलरएवढे झाले आहे. 
 
शेअर बाजारात आज सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदविण्यात आली आहे. निफ्टीवर मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

"माझे बाबा माझ्यासोबत घाणेरडे कृत्य करतात," १४ वर्षीय मुलगी मैत्रिणीच्या पालकांसह पोलिस स्टेशनमध्ये पोहचली

कफ सिरपमुळे किडनी निकामी; नागपूर एम्समध्ये चार वर्षीय मुलाचा मृत्यू

शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक उसळी

LIVE: अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळींना पूर्णविराम दिला

'बेकायदेशीर बांगलादेशींना बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे,'-संघाचे प्रमुख मोहन भागवत

पुढील लेख
Show comments