Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहा टक्के वाढू शकतो महागाई भत्ता

वेबदुनिया
WD
सण उत्सवाला बघून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (डीए) दहा टक्के वाढ क रण्याचे मन बनविले आहे. पुढील महिन्यात याची घोषणा होण्याची शक्यता आहे. याचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि 30 लाख पेन्शन धारकांना मिळेल. सध्या केंद्रीय कर्मियांना 80 टक्के महागाई भत्ता मिळतो जो आता वाढून 90 टक्के होईल.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, असे माहीत पडले आहे की डीएमध्ये 10 ते 11 टक्के वाढ होण्याची घोषणा होऊ शकते, जी या वर्षाच्या 1 जुलैपासून प्रभावी असे ल.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments