Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुपयाची ऐतिहासिक घसरण

वेबदुनिया
WD
र ुपयाची घसरण बुधवारी मुक्तपणे चालूच होती. डॉलरच तुलनेत पहिलंदाच 64.54 या नीचांकी पातळीर्पत घसरण झाल्यानंतर दिवसअखेरीस थोडीशी सुधारणा होऊन रुपया प्रति डॉलर 64.11 झाला. मंगळवारच्या भावामध्ये 86 पैशांची घसरण झाली.

बँक आणि गुंतवणूकदारांनी डॉलरची मागणी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे ही घसरण झाली. मंगळवारी रुपयाचा भाव प्रति डॉलर 63.25 होता. बुधवारी बाजार सुरू होताना रुपया 63.45 वर सुरू झाला व दुपारपर्यंत आणखी घसरला. रिझर्व्ह बँकेने रुपयाची घसरण थांबविण्यासाठी मंगळवारी काही उपायोजना केल्या आहेत. आठ हजार कोटींचे बाँड खरेदी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असून उत्पादन क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा होण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

दुपारच्या सत्रामध्ये मुंबई शेअर निर्देशांक 400 अंशाने घसरला होता.

आणखी घसरणार?

नवी दिल्ली, दि. 21- रुपयाच्या किमतीत आणखी मोठी घसरण होणार असून, येत्या महिन्याभराच्या कालावधीत प्रतिडॉलर 70 रुपये एवढे अवमूल्यन होण्याची शक्यता डॉइश बँकेने वर्तवली आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत रुपया पूर्ववत होण्याची अपेक्षा असतानाही ही घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

* पाच दिवसात रुपाची 292 पैसे घसरण

* सेन्सेक्सची 340 अंशाने घसरण, वर्षभरातील नीचांक

* मुंबईत सोने 75 रुपाने महाग- 31,440

* रिझर्व्ह बँकेच आणखी उपयांची शक्यत ा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments