Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुपयाचे अवमूल्यन, सेंन्सेक्स नाराज

वेबदुनिया
WD
रि झर्व्ह बँकेने रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा थेट परिणाम शेअरबाजारावर दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी ५९.२० च्या स्तरावर उघडला. सोमवारच्या तुलनेत ६९ पैशांची वाढ झाली. मात्र रुपयात सतत होत असलेल्या अवमूल्यनाची नाराजी शेअर बाजाराने व्यक्त केली आहे.

दिवसाच्या सुरुवातीलाच शेअरबाजारात ३३१ अंशांची घसरण होऊन निर्देशांक १९७०३ च्या स्तरावर खुला झाला. तर निफ्टीमध्येही १०७ अंशांची घट झाली असून ५९२५ अंशांवर दिवसाची सुरुवात झाली. बँक आणि रियल्टी कंपन्यांच्या शेअर्स दणक्यात घसरल्यामुळे बाजारात दबाव दिसून येत आहे. या दोन्ही इंडेक्समध्ये चार टक्क्यांची घट झाली. तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये तीन टक्के, मेटल, पीएसयू, ऑटो, उर्जा, तेल आणि नैसर्गिक वायूच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.


जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments