Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी; नवा उच्चांक नोंदविला

Webdunia
बुधवार, 26 मार्च 2014 (16:58 IST)
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा सेन्सेक्सने ऐतिहासिक उंची गाठली आहे. बुधवारी सकाळच्या सत्रातले व्यवहार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्सने 22,162 चा टप्पा गाठला.
 
देशात येणारे सरकार स्थिर असेल अशी भावना शेअर बाजारात पसरल्याने गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मात्र गुंतवणूक दारांनी या आकड्यांना भुरळून न जाता सावध व्यवहार करण्याचा सल्ला अर्थतज्ञांनी दिला आहे. 2004 सालच्या निवडणुंकामध्येही अशाच प्रकरच्या आर्थिक घडामोडींनंतर गुंतवणुकदारांना मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे सावध व्यवहार करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments