Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य:

Webdunia
NDND
अगरबत्ती, अत्तराची बाटली, चौरंग, बेलपत्र, शमीपत्र, शिवलिंग, शुद्ध माती, गणेशाची मूर्ती, शंकराला, गणेशाला, देवीला अर्पण करण्यासाठी वस्त्र, कलश (तांब्याचे किंवा मातीचे), पांढरे कापड (अर्धा मीटर), लाल कापड (अर्धा मीटर), पंचरत्न, आरती, मोठ्या आरतीसाठी तेल, तांबूल, श्रीफल (नारळ), धान्य (तांदूळ, गहू), पुष्प (गुलाब किंवा लाल कमळ), एका नव्या थैलीत हळकुंड, कापूर, केशर, चंदन, यज्ञोपवित ५, कुंकू, तांदूळ (अक्षता), अबीर, गुलाल, अभ्रक, हळद, दागिने, कापूस, शेंदूर, सुपारी, विड्याची पाने, फुलमाळा, कमलगट्टे, धने, सप्तमृत्तिका, सप्तधान्य, दूर्वा, पंच मेवा, गंगाजल, मध, साखर, शुद्ध तूप, दही, दूध, ऋतुफल, नैवेद्य किंवा मिठाई, वेलची (छोटी), लवंग, मोली, अत्तराची बाटल ी.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

तुमच्या केसांमध्ये सलूनसारखा ओलावा हवा आहे? या घरगुती उपायाचा अवलंब करा

Show comments