suvichar

चाहूल म्हातारपणाची

Webdunia
ND
आज बर्‍याच दिवसांतर तो त्याचा चेहरा आरशात न्याहाळत होता. तेव्हा त्याला कानावरचे पांढरे केस व मिशीचे वाढलेले केस दिसले. ते पाहून त्याला हसू आवरले नाही.

घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर यामध्ये येरझार्‍या घालण्याच्या नादात तो स्वत:कडे लक्ष देऊ शकला नाही. या विचारात तो इतका मग्न होता की, त्याची बायको केव्हा त्याच्या मागे येऊन उभी राहिली हे त्याला कळलेच नाही. तिला मागे उभे पाहून तो दचकलाच.

'' आज गाडी मूडमध्ये दिसतेय !' बायकोने विचारले.
' हो आहेच मुळी', असे म्हणून तो बायकोकडे बघायला लागला.
' काय झाले', असे म्हणत बायकोने त्याला मिठी मारली.
' बघ ना पाहता पाहता आपल्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली, आपण म्हातारे तर होत नाही ना!' असं त्याने म्हणताच बायको मोठ्याने हसायला लागली.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

क्रीमने नाही तर मनुकाच्या पाण्याने चेहऱ्याची चमक वाढवा

रात्री ओवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

टॉक्सिक नात्याची ओळख करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Dog Food Guide कुत्र्यांचा आहार: काय द्यावे आणि काय टाळावे?

मातीशिवाय फक्त पाण्यात वाढणारी ५ इंडोर प्लांट्स; तुमच्या घराला देतील नवा लूक

Show comments