Marathi Biodata Maker

देशभक्ती

वेबदुनिया
ShreyaND
मी एकदा बसने प्रवास करत होतो. एका स्टॉपवर बस थांबली. बसमध्ये एक प्रवासी बसला. कंडक्टरने त्या प्रवाशाकडून तिकिटाचे वीस रूपये घेतले आणि पुढे निघून गेला.

तिकिटाचे पैसे देऊनही तिकिट न मिळाल्याचे त्या प्रवाशाला लक्षात येताच त्याने कंडक्टरला तिकिटाची मागणी केली. त्यावर कंडक्टर म्हणाला, '' तुम्हाला जिथे उतरायचे तिथे उतरा. तिकीट कशाला पाहिजे.'' यावर प्रवासी भडकला आणि म्हणाला, '' मी तुला तिकिटाचे पैसे खाऊ देणार नाही, मी देशाचे नुकसान होऊ देणार नाही.'' त्यावर कंडक्टरने प्रवाशाच्या हातावर दहा रूपयाची नोट ठेवली आणि पुढे निघून गेला. नंतर तो प्रवासी त्याचे ठिकाण आल्यानंतर उतरून गेला. मी मात्र त्या दोघांच्या देशभक्तीवर विचार करत राहिलो.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी दररोज 1 केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Career Tips: ITI इलेक्ट्रिशियनमध्ये करिअर करा

केस लवकर तेलकट होतात, हे उपाय अवलंबवा

Show comments