Festival Posters

भाग्यरेषा

वेबदुनिया
WDWD
रवीशंकर नावाचे एक मोठे ज्योतिषी होते. त्यांच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी रोज नागरिकांची प्रचंड रिघ लागलेली असायची. हात पाहून भविष्य सांगण्यात हातखंडा होता. आयुष्यात आलेल्या समस्यांवर तोडगे सांगण्यात त्यांची किर्ती मोठी होती. रवीशंकर यांचे नाव पंचक्रोशीत गाजत होते.

एके दिवशी एक गरीब मजूर त्याचे भविष्य जाणून घेण्याच्या उद्देशाने रवीशंकर यांच्या घरी पोहचला. त्यांनी त्या मजूराला हात दाखवण्यास सांगितले. मजुराने त्याचा हात पुढे केला. पण त्याचा हात पाहताच रवीशंकर त्यांच्यावर संतापले आणि म्हणाले, ''मुर्खा, हात न धुताच आलास, कळत नाही तुला. तुझ्या हातावरच्या रेषा कशा पाहू मी?

हे ऐकून गरीब मजूर हसतच म्हणाला, '' महाराज, मी दगडाच्या खाणीत कामाला आहे. तिथे दगडावर घण घालावे लागतात. त्यामुळे माझ्या हातावरच्या रेषा पुसल्या गेल्या आहेत''. मजूराने दिलेल्या उत्तराने रवीशंकरचे डोळे उघडले. त्यांना चुक कळाली. नशीब हातावर नाही तर कर्मावरून ठरत असते, असे सांगून तो मजूर रवीशंकर यांच्या घरातून निघून गेला.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी दररोज 1 केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Career Tips: ITI इलेक्ट्रिशियनमध्ये करिअर करा

केस लवकर तेलकट होतात, हे उपाय अवलंबवा

Show comments