Dharma Sangrah

मुलगी पाहिजे

Webdunia
'मुलगी असेल तर घरात प्रेम, संस्काराचे वातावरण असते. आपली मुले देखील सुसंस्कारित होतील. घरात जर बहीण रूपाने मुलगी आली तर मुलेही मुलींचा सन्मान करतील' एवढे बोलून तिने माझे विचार मागितले.       
लायं स क्ल ब- सुरभीच्य ा अध्यक् ष य ा नात्यान े माझ ा सामाजि क कार्या त सहभा ग पाहू न नागरि क मल ा बऱ्यापैक ी ओळखायल ा लागल े होत े. आ ठ मार् च रोज ी क्लबन े महिलांसाठ ी घेतलेल्य ा कार्यक्रमा स प्रसारमाध्यमांकडू न चांगल्य ा प्रकार े प्रतिसा द मिळाल ा. त्या च सायंकाळ ी एक ा महिलेन े मल ा फो न करू न मल ा भेटायच ी इच्छ ा व्यक् त केल ी.
त ी महिल ा मल ा भेटल ी व तिच ा परिच य दे ऊ लागल ी. त ी चांगल्य ा घरच ी वाट त होत ी. तिल ा दो न मुल े असू न ए क आठवील ा असू न दुसर ा पाचवी त आह े. तिच े म्हणण े होत े क ी, तिल ा ए क मुलग ी दत्त क घेण्या त क्ल ब व म ी तिच ी मद त कराव ी. म ी तिल ा उज्जै न येथी ल काह ी सामाजि क संस्थांच े पत्त े व दूरध्वन ी क्रमां क दिल े. याव र त ी बोलल ी क ी, माझ्य ा पतील ा तुम्ह ी समजव ा त े मुलग ी दत्त क घेण्याच्य ा विरुद् ध आहे त. मात् र मुलग ी दत्त क घेण्याच ी तिच ी तीव् र इच्छ ा आह े.

ND
ह े पाहू न म ी बोलण्याच्य ा अगोदर च त ी म्हणाल ी, ' मुलग ी असे ल त र घरा त प्रे म, संस्काराच े वातावर ण असत े. आपल ी मुल े देखी ल सुसंस्कारि त होती ल. घरा त ज र बही ण रूपान े मुलग ी आल ी त र मुलेह ी मुलींच ा सन्मा न करती ल' एवढ े बोलू न तिन े माझ े विचा र मागितल े.

त्याव र म ी विचा र कर ू लागल े क ी, मुलींच ा समाजा त कित ी प्रभा व आह े मात् र मुलांच्य ा तुलने त मुलींच े प्रमा ण कित ी कम ी आह े आण ि याच ा त र म ी कध ी विचा र देखी ल केल ा नव्हत ा. यावरू न आपल्य ा अस े लक्षा त येत े क ी, मुलग ी ह ी काळाच ी गर ज झाल ी आह े त्यामुळ े भ्रु ण हत्येल ा विरो ध झाला च पाहिज े.

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

Ridge Gourd या प्रकारे बनवा दोडक्याची भाजी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर समजून घ्या की तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले आहे

Career in Bachelor of Technology B.Tech in Engineering Physics: बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बी.टेक इन इंजिनीअरिंग फिजिक्स करून करिअर बनवा

उन्हाळ्यातील टॅनिंगमुळे तुमचा चेहरा काळवंडला आहे, हे ५ घरगुती फेस पॅक तुमच्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक परत आणतील

Show comments