Dharma Sangrah

वैभवलक्ष्मी

Webdunia
ND
आ ज अलकाच्य ा सासूच े वैभवलक्ष्मीच्य ा व्रताच े उद्याप न असल्यान े अलक ा सकाळ ी लवक र ऊठू न सगळ ं उरकवू न तिच्य ा सासूबाईच्य ा मैत्रिणींन ा दूरध्वनीवरू न आमंत्रि त केल े. पूजेच ी थाळ ी आधीपासून च तया र करू न ठेवल ी होत ो. त र दुसरीकड े एक ा भल्य ा मोठ्य ा कढईमध्य े काज ू- किसमिसयुक् त खी र तया र हो त होत ी.

उद्यापना त देण्या त येणाऱ्य ा पोथ्य ा त ी आदल्य ा दिवशी च बाजारातू न विक त घेऊ न आल ी होत ी. अलकाच ी सास ू कार्यक्रमाल ा कुठल ी साड ी नेसे ल ह े आधी च ठरल े होत े. महिलांच ी वर्द ळ वाढायल ा लागल ी होत ी. आलेल्य ा महिलांन ा जेव्ह ा कळल ं क ी, कार्यक्रमाच ी संपूर् ण तयार ी अलकान े केल ी आह े. तेव्ह ा जमलेल्य ा महिलांकडू न अलकांच े कौतु क झाल े.

ND
वैभवलक्ष्मीच्य ा व्रताच े उद्यापनाल ा पंधर ा दिव स हो त नाह ी त र अलकाच्य ा एक ा लहानश ा चुकीमुळ े अलकाच ी सास ू तिल ा घरातू न बाहे र काढ त होत ी. बिचार ी अलक ा मात् र हता श होऊ न आपल ा सामा न घेऊ न मा न खाल ी घाल त चालल ी होत ी.

शेजारच्य ा महिल ा व उद्यापनाल ा आलेल्य ा महिल ा वैभवलक्ष्मील ा घराबाहे र पाडतान ा पाह त होत े.

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

लोण्याचे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी, त्याचा अश्या प्रकारे अनेक घरगुती कामांसाठी उपयोग करा

Show comments