Festival Posters

शुभ चेहरा

- कुसुम जैन

Webdunia
ND
तो कसाबसा बारावी पास झाला आणि महत्प्रयासाने त्याला एका इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण दोन वर्षे एका सत्राची परीक्षा देण्यातच गेली. पण पास काही होत नव्हता. पुन्हा एकदा परीक्षा आली, तेव्हा आई त्याच्या हातावर दही देत म्हणाली,

' थांब जरा. आधी कुण्या चांगल्या माणसाचं तोंड बघ. मगच परीक्षेला जा.'
आतल्या खोलीत त्याच्या दोन बहिणी हे ऐकत होत्या. त्यातली एक एमसीए करून एका बड्या कंपनीत काम करीत होती, तर दुसरी एमबीए करत होती. त्या दोघींच्या एकमेकांशी गप्पा सुरू झाल्या.

' वर्षभर पुस्तकांचं तोंड जरी पाहिलं असतं तरी कुण्या चांगल्या माणसाचं तोंड पहायची वेळ आली नसती'.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

Success in Exams परीक्षेत चांगले यश मिळवायचे असल्यास हे ५ खास उपाय करून पहा

वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही? रात्रीच्या जेवणात 'या' ५ लाइट रेसिपीजचा करा समावेश

वर्षभर टिकेल असा चविष्ट कैरीचा मुरंबा

हे आहार किडनी स्टोनचा धोका वाढवतात, काळजी घ्या

Career in Executive PGDM Marketing: मार्केटिंगमध्ये एक्झिक्युटिव्ह पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट कोर्स करून करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

Show comments