Festival Posters

समदु:खी

Webdunia
NDND
एक पत्रकार वृद्धाश्रमात गेला. तिथे गेल्यावर त्याने एका वृद्धेला विचारलं, 'आजी, तुम्हाला किती मुलं आहेत?

ती म्हणते, 'मला मूल बाळ नसल्यामुळेच मी येथे आली आहे.'

पत्रकार म्हणतो, ' आपल्याला मुलगा नाही, याचं वाईट वाटत असेल ना तुम्हाला? मुलगा असता तर आता तुम्ही त्याच्याकडे मजेत रहात असता.'

वृद्धा उत्तर देण्याऐवजी एका वृद्धाकडे बोट दाखवते आणि सांगते, ती माझ्याहून जास्त दुःखी: आहे. कारण तिला तीन मुलं आहेत.
तो पत्रकार त्या वृद्धेच्या दिशेने जातो. त्यावेळी जवळ बसलेला आणखी एक वृद्ध त्याला थांबवत म्हणतो, 'या आश्रमात जेवढे लोक आहेत, त्या सर्वांना 2-5 मुलं आहेत, फक्त त्या ताईंना सोडून. पण आमच्या सर्वांमध्‍ये एक गोष्ट समान आहे.....

ती कोणती? पत्रकार उत्सुकतेने विचारतो.

आमच्यामध्ये कुणालाही मुलगी नाही आहे. मुलगी असती तर कदाचित आमच्यावर ही वेळ नसती आली आणि आम्ही तुम्हाला इथं दिसलो नसतो, तो वृद्ध उत्तरतो.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Kids Favourite झटपट, चविष्ट आणि डब्यासाठी परफेक्ट रेसिपी भरली चपाती

पाणी प्यायल्यानंतरही तुमचा घसा सतत कोरडा पडतो का? हे या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते

SSC Stenographer Recruitment : १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ७३१ पदांची भरती, संपूर्ण माहिती जाणून घ्या

तुम्ही ५ इंच उंच दिसाल! फक्त योग्य पादत्राणे निवडा

सायलेंट हार्ट अटॅक'ची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

Show comments