Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोषकतत्वांनी भरपूर बीटाची खीर रेसिपी

Webdunia
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (06:36 IST)
पोषकतत्वांनी भरपूर असलेले बीट हे शरीरातील रक्ताची कमी दूर करते. तसेच तुम्हाला माहित आहे का? बीटापासून गोड अशी खीर देखील बनवता येते. तर चला जाणून घ्या बीटाची खीर रेसिपी 
 
साहित्य-
एक बीट (किसलेले)
दोन कप दूध
वेलची पूड 
दूध मसाला
 
कृती- 
बीटाची खीर बनवण्यासाठी बीट स्वच्छ धुवून किसून घ्यावा. आता एका पातेलीत दूध घालून उकळण्यास ठेवावे. तसेच एका दुसऱ्या पॅनमध्ये किसलेले बीट परतवून घ्यावे. तसेच चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर ते उकळलेल्या दुधात घालावे आणि 10 मिनिटे शिजवावे. शिजल्यानंतर त्यात वेलची पूड आणि दूध मसाला  घालून थोडावेळ चमच्याने ढवळावे. आता एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये ड्रायफूट घालावे. तर चला तयार आहे आपली बीटाची खीर, गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का?

महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंग : कधी ही खोटं बोलू नये

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

नवरात्रीत शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? शास्त्रीय नियम जाणून घ्या

आरोग्यापासून ते त्वचेपर्यंत, कढीपत्त्याचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments