Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Christmas Special Recipe: चॉकलेट केक

Webdunia
मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
एक कप- मैदा
एक  कप- पिठी साखर 
अर्धा कप- कोको पाउडर
अर्धा कप- गरम पाणी 
अर्धा कप- थंड दूध 
एक चमचा - व्हॅनिला एसेंस
दोन चमचे - दही
चिमूटभर - ईनो
एक चमचा - बेकिंग पाउडर
अर्धा कप- लोणी 
 
कृती-
केक बनवण्यापूर्वी सर्वात आधी ओव्हन 180 अंशांवर प्री-हीट करण्यासाठी ठेवावे. तसेच केक मेकरला तुपाने ग्रीस करावे. आता एका भांड्यात मैदा, साखर, कोका पावडर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करावे. एका भांड्यात अर्धा कप बटर आणि अर्धा कप गरम पाणी घालावे. व पिठात चांगले फेटून घ्यावे. यानंतर दूध आणि व्हॅनिला एसेंस घालून मिक्स करा. नंतर दही आणि बाकीचे सर्व साहित्य घालावे.  आता केक मेकरमध्ये ठेवा आणि 160 अंशांवर 35-40 मिनिटे बेक करावा. 40 मिनिट ठेवावे व चेक करून घ्यावे. आता केकमध्ये टूथपिक घाला, जर तो स्वच्छ बाहेर आला तर समजून घ्या की तुमचा केक तयार आहे. तुम्हाला आवडत असल्यास वरतून चॉकलेट सॉस घालू शकतात. तर चला तयार आहे आपला ख्रिसमस स्पेशल चॉकलेट केक. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

कांस्य मसाजमुळे पाय दुखणे दूर होईल, जाणून घ्या त्याचे 6 फायदे

गुंतलेले आणि फ्रिज़ी केसांना मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील

ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा ही 3 योगासने, लठ्ठपणा लगेच कमी होईल

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments