Festival Posters

अननसाचे सरबत

वेबदुनिया
साहित् य - अननसाचा रस 4 वाट्या, साखर 8 वाट्या, पाणी 4 वाट्या, सायट्रिक अ‍ॅसिड दीड चमचा, अननसाचे इसेन्स जरूरीप्रमाणे, पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट 1/2 चमचा.

ND
कृत ी - अननसाची साल व डोळे पूर्णपणे काढून अननसाच्या बारीत फोडी कराव्यात व मिक्सर किंवा ज्युसरमधून रस काढावा. यंत्र नसेल तर फोडी शिजवून घेऊन बारीक गाळणीतून किंवा मलमलच्या पांढर्‍या फडक्यातून रस गाळावा.

नंतर साखरेचा पाकतयार करून त्यात अननसाचा रस व बाकीची द्रव्ये घालावे. इसेन्स व पिवळा रंग घालावा. सर्व मिसळून बाटलीत भरावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Rajma Recipe हॉटेलसारखा चवदार राजमा बनवण्याची सोपी रेसिपी

उष्माघात जीवघेणा ठरू शकतो! उष्माघाताचा त्रास झाल्यास या गोष्टी तातडीने करा

बारावीत कमी गुण मिळाले असतील, तर काळजी करू नका! हे १० पर्याय तुमचा मार्ग निवडायला मदत करतील

परफेक्ट विंग्ड आयलाइनर लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

घट्ट बूट घातल्याने तुमच्या पायाच्या तळव्यांना वेदना होऊ शकतात, वेदनांची मुख्य कारणे जाणून घ्या

Show comments