Dharma Sangrah

आंब्याचे धिरडे

वेबदुनिया
साहित्य
1 /2 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी रवा, 1/2 वाटी मैदा, 1/2 वाटी साकर, 1 चमचा वेलची पूड, 1 मोठा चमचा बदमा, पिस्त्याचे काप, 1 मोठा चमचा खवलेले नारळ, लोणी.

कृती
सर्वप्रथम रवा, मैदा चालून त्यात साखर व आंब्याचा रस टाकून एकजीव करावे. त्यात वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काम टाकावे. नॉनस्टिक तवा तापत ठेवून त्यावर लोणी टाकावे नंतर एक चतचा मिश्रण घालून धिरडे बनवावे. दोन्ही बाजूनं लोणी लावून चांगले शेकावे. सर्व्ह करताना धिरड्यावर खवलेले नारळ टाकून हद्या सोबत द्यावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

Show comments