Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऊसाच्या रसातील पोळी

Webdunia
ND
साहित् य : 2 ते 3 वाटी कणीक, दीड ते 2 वाटी ऊसाचा रस, 1 व ाट ी गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, मोहनासाठी तूप 2 लहान चमचे. (ऊसाच्या रसामध्ये गूळ भिजत ठेवा).

कृती : एका भांड्यात कणीक घेऊन तुपाचे कोमट मोहन घाला, चिमटीभर मीठ घाला. ऊसाच्या रसामध्ये गूळ विरघळून घ्या. त्यातच विलायची पूड घाला व कणकेमध्ये थोडे थोडे घालत कणीक मळून घ्या. पंधरावीस मिनिटे भिजू द्या. करताना थोड्या तुपाचा हात घेऊन लाट्या करा व घडीच्या पोळ्या करून गरम तव्यावर तूप लावून भाजून घ्या. ह्या पोळ्या नवीन चव असल्यामुळे मुलांबरोबर वृद्धांना खूप आवडते.
सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

Show comments