Dharma Sangrah

क्रीम रोल

Webdunia
WDWD
लागणारे जिन्नस:
ग्लूकोज बिस्किट 250 ग्रॅम (मिक्सरमधून वाटलेले), ताजी साय 150 ग्रॅम, 2चमचे साखर, 2 चमचे ड्राय फ्रूटचे तुकडे, 2 चमचे मनुके, 2चमचे खोबर्‍याचा कीस, 2थेंब व्हॅनिला इसेंस.

तयार करण्याची कृती:
सर्वप्रथम सायीमध्ये साखर इसेंस, आणि एक चमचा खोबर्‍याचा कीस मिळवा. नंतर बिस्किटचा चुरा, मनुके, ड्राय फ्रूट तयार केलेल्या मिश्रणात मिळवा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला रोलचा आकार द्या. तयार रोल खोबरे किसात घोळवून सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्तीला झाला अहंकार

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

Show comments