Dharma Sangrah

गव्हाची खीर

वेबदुनिया
WD
साहित् य - ५00 ग्रॅम गव्हाचा दलिया, ५00 ग्रॅम गूळ, दोन नारळांचं घट्ट दूध, दोन चमचे खसखस, वेलची पूड आणि तूप.

कृत ी - दोन चमचे तुपात दलिया थोडा परतून घ्यावा. कुकरमध्ये चार वाटी पाणी मिक्स करून मऊसर शिजवून घ्यावा. पळीनं किंवा रवीनं ठेचून त्यात भाजलेले खसखस, गूळ, नारळाचं दूध घालावं. हे मिश्रण मंद गॅसवर शिजवून घ्यावं. चांगली उकळी आल्यावर त्यात वेलची पूड मिक्स करून गॅस बंद करावा. ही खीर खाण्यास देताना त्यात गाईचं/म्हशीचं दूध गरम करून घालावं.

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments