suvichar

गोड आंबोळी

- सौ. सुमन

Webdunia
ND
साहित्य : 2 वाट्या तांदूळ, चिंचोक्याएवढे हळकुंड, 1/2 वाटी पोहे, 1 चमचा मेथ्या दाणे, दीड वाटी गूळ किंवा साखर, पाऊण वाटी खोवलेले ओले खोबरे, तेल.

कृती : तांदूळ, हळकुंडाचा तुकडा व मेथ्या पाण्यात घालून 24 तास ठेवावे. नंतर हे साहित्य स्वच्छ धुऊन वाटावे. वाटताना पोहे धुऊन व खोबरे घालावे व सर्व एकत्र बारीक वाटावे. नंतर त्यात गूळ किंवा साखर घालून चांगले खाली वर ढवळून पाच सहा तास झाकून ठेवावे. पातेले मोठे घ्यावे व पीठ फार पातळ करू नये. चार-पाच तासाने पीठ आंबून फसफसून येईल. नंतर जाड लोखंडी तव्यावर तेल टाकून अंदाजे पाव इंच जाडीचे पीठ टाकून आंबोळी करावी. या आंबोळीला चांगली जाळी पडते. ही आंबोळी गरमच चांगली खावयास द्यावी.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

Show comments