Marathi Biodata Maker

घाटले

Webdunia
MHNEWS
साहित् य - अर्धी वाटी सुवासिक तांदळाची पिठी, एक वाटी गूळ, अर्धा नारळ खरवडून, वेलची पूड, चमचाभर खसखस भाजून पूड, मीठ.

कृत ी - सहा वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात गूळ, खोबरे, चवीपुरते मीठ घालावे. तांदळाची पिठी थंड पाण्यात कालवावी. गॅसवरच्या
पाण्याला उकळी आल्यावर कालवलेली पिठी त्यात हलके-हलके घालावी. मंद गॅसवर घाटले शिजू द्यावे. गुठळी होऊ नये याची काळजी
घ्यावी. शिजल्यावर खसखस पूड, वेलची पूड घालावी. पाच मिनिटांत गॅस बंद करावा.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे धोकादायक ठरू शकते, हे घरगुती उपाय करा

लघु कथा : दोन बेडकांची गोष्ट

हिवाळयात भाज्यांची ग्रेव्ही लवकर घट्ट होते का? हे सोपे उपाय वापरून पहा

आयलाइनर जास्त काळ टिकवायचे आहे, या टिप्स अवलंबवा

Show comments