Festival Posters

ठेकुआ

Webdunia
MHNEWS
साहित् य : कणीक ५०० ग्रॅम, नेहमीप्रमाणे जाड असावी. खोबर्‍याचे लहान तुकडे किंवा किस २ चमचे, गूळ ३०० ग्रॅम, तूप किंवा तेल, विलायची पावडर अर्धा चमचा, पाणी २ कप.

कृती :- गूळ, पाणी व विलायची पावडर एकत्र करुन याचे पातळ मिश्रण करुन घेणे. कणीक घेऊन त्यात ४ चमचे तूप, वर बनविलेले गुळाचे पाणी (आवश्यकतेनुसार) व खोबरं घालून कणीक मळून घेणे व त्याचे छोटे-छोटे पेढे बनवून घेणे. आवडीचा साचा घेऊन हा पेढा त्यावर दाबून घेणे. पेढ्याला साच्याचा आकार आल्यावर त्याला तुपात लाल होईपर्यंत तळून घेणे. निथळून, पूर्णपणे थंड करुन सर्व्ह करावा.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

लघु कथा : ज्ञानी ऋषी

घरी अचानक पाहुणे आले तर झटपट बनवा मिक्स पकोडे रेसिपी

Marathi Essay वृक्षारोपण आणि त्याचे महत्त्व

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

Show comments