Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिळाच्या करंज्या

Webdunia
ND
साहित् य : ३ वाट्या मैदा, १ वाटी तीळ, १ वाटी किसलेला गुळ, अर्थी वाटी खसखस, अर्धा टेबलस्पून तूप आणि १ पाव तूप घ्या.

कृत ी : सर्वप्रथम तीळ भाजून बारीक करुन घ्या. नंतर खसखसही भाजून घ्यावी. तीळ, किसलेला गुळ, खसखस व तूप एकत्र करुन त्याचे सारण तयार करुन घ्या. मैद्यामध्ये मोहन घालून चांगले एकजीव करुन घ्या. चवीकरिता थोडे मीठ घालून दुधाने किवा पाण्याने मैदा घट्ट शिजवून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर हव्या तेवढ्या आकाराच्या पुर्‍या लाटून त्यात करंजीप्रमाणे तिळाचे सारण भरा. तूपात ह्या करंज्या तळाव्यात.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments