साहित्य: पाव किलो तीळ भाजून बारीक दळलेली, अर्धा किलो पिंड खजूर धुऊन बारीक केलेले, एक कप खरबुजाच्या बिया, एक कप किसलेले ओले खोबरे, वेलदोडा पूड. NDND कृती: खजुराच्या पेस्टमध्ये तीळ, ओले खोबरे, वेलची पूड व खरबुजाच्या बिया मिक्स करून घ्या. लहान-लहान लाडू बनवून घ्या. खोबरे कीस वरून लावा. व लाडू...