Dharma Sangrah

पनीर खीर

Webdunia
साहित्य: 1 लीटर दूध, पावकिलो पनीर, साखर चवीनुसार, चिमूटभर केशर, पिस्ते काप, मेवे, वेलदोडे पूड अर्धा चमचा.
 
कृती: दूध तापत ठेवा. थोडं आटवा. साखर घाला. किसलेलं पनीर, केशर, वेलदोडे पूड पेरा. बाऊलमध्ये काढा. पिस्ते काप, मेवे किंवा गुलाबाच्या पाकळ्या पेरा.

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात चिकट त्वचेसाठी काळजी घेण्याच्या या टिप्स अवलंबवा

हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी या 3 सवयी अंगीकारा

टरबूज विकत घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे ते गोड लागेल

लघु कथा : एक होती चिमणी

कुकरमध्ये भात आणि वरण व्यवस्थित शिजण्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स

Show comments