Festival Posters

पनीरची खीर

Webdunia
साहित्य : पनीर, साखर, बेदाणे, पिस्ते, बदाम, केशर किंवा केशरी रंग, मैदा.

NDND
कृती : पनीरमध्ये थोडा मैदा मिसळून पनीर चांगले दाबून ठेवावे. अर्ध्या तासानंतर पनीर काढून त्याचे लहा लहान तुकडे कापावेत. एका पातेल्यात दूध व साखर घालून आटवावयास ठेवावे. दूध आटत आल्यावर त्यात बेदाणे, पिस्ते आणि बादाम यांचे काप व केशर किंवा केशरी रंग घालावा. दूध जरा घट्ट होताच पनीरचे कापलेले तुकडे घालावेत व दूध पुन्हा चांगले उकळून घ्यावे. बासुंदीसारखे घट्ट होताच खाली उतरवून घ्यावे व वेलदोड्यांची पूड घालावी.

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments