Marathi Biodata Maker

पपईची पोळी

- सुहास

Webdunia
ND
साहित्य : चांगली पिकलेली पपई, त्याचा गर 4 वाट्या, थोडी साखर, 1 वाटी गर असेल तर 4-5 चमचे साखर, थोडे तूप.

कृती : चांगली पिकलेली पपई साल व बिया काढून अगदी बारीक चिरावी. या फोडी मिक्सरवर बारीक करावा म्हणजे गर तयार होतो. यात थोडी साखर घालावी. नंतर गर व साखर एकत्र चांगली मिसळावी व तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण साधारण जाड थर होईल इतके वाट्यात ओतावे. हे ताट कडक उन्हात 2-3 दिवस ठेवावे. हे वाळल्यावर पुन्हा असाच गर तयार करून त्याच ताटावर अगोदरच्या गरवर टाकून ताट उन्हात ठेवावे. चांगले कडक उन्हात वाळल्यावर चाकूने हळू हळू काढावे. ही पपईची पोळी घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

दैनंदिन त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीच्या सालीचा समावेश करा

तुमच्या ओठांचा रंग तुम्हाला हृदयरोग आणि अकाली मृत्यूचा धोका दर्शवू शकतो

हट्टी मुलांना कसं हाताळावं? पालकांसाठी खास आणि प्रभावी टिप्स

Marathi essay: आरक्षणाचे फायदे आणि तोटे

लघु कथा : बहादूर छोटा उंदीर

Show comments