Festival Posters

पपईच्या वड्या

Webdunia
ND
साहित्य : चांगल्या पपईचा कुस्करून घेतलेला गर 2 वाट्या व साखर पाऊण वाटी, वेलदोडे.
कृती : पिकलेल्या पपईचा कुस्करून घेतलेला गर दोन वाट्या घेऊन व साखर घेऊन दोन्ही एकत्र शिजवावे. गोळा झाल्यावर वेलदोड्यांची पूड घालून, ताटाला तुपाचा हात लावून, त्यावर गोळा लाटावा व वड्या कापाव्या.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल

इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये करिअरची मोठी संधी; बीटेकनंतर मिळतील आकर्षक नोकऱ्या

नैसर्गिकरित्या केस मुलायम कसे करावे, हे सोपे घरगुती उपाय करून पहा

Show comments