suvichar

पुरणाची खीर

Webdunia
ND
साहित्य : 1 वाटी चणा डाळ, 1 लीटर दूध, विलायची पूड अर्धा चमचा, केशर काड्या, काजू बदामाचे काप पाव वाटी, साखर पाऊण वाटी.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये चण्याची डाळ शिजवून घ्या व गरम गरम डावाने घोटून घ्या. दुसऱ्या पातेल्यात दूध उकळायला ठेवा. पाव हिस्सा दूध आटवून घ्या, घोटलेले पुरण घाला, साखर घाला, विलायची पूड घाला, केशर काड्या आणि काजू बदामाचे काप घाला, उकळी येऊ द्या. पौष्टिक खीर तयार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

हाडांची कमजोरी आणि सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, केल्शियमची कमतरतेची लक्षणे जाणून घ्या

केस गळणे थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शॅम्पूऐवजी रीठाने केस धुवा

पोट आणि हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर २४ तासांचा उपवास सुरू करा, फायदे जाणून घ्या

फक्त ३ पदार्थांत बनवा झणझणीत नारळ-टोमॅटो चटणी

जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

Show comments