Marathi Biodata Maker

पेढे

वेबदुनिया
साहित् य : अर्धा किलो खवा, 125 ग्रॅम साखर, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग, प िस्ते.

कृत ी : खवा व साखर एकत्र करून मिसळावे व जाड बुडाच्या कढईत शिजवावयास ठेवावे. शिजत असताना सारखे घोटत राहावे. मिश्रणाची गोळी झाली, की खाली उतरवावे व पुन्हा घोटत राहावे.

ND
साधारण गार झाल्यावर त्यात केशरी रंग किंवा केशर व वेलदोड्यांची पूड घालावी. नंतर खवा साखरेचा गोळा ताटात काढून घेऊन मळावा. याप्रमाणे पेढे वळण्याइतपत गोळा घट्ट होईपर्यंत थांबून थांबून मळावे. नंतर पेढे वळावेत व हवे असल्यास त्यावर पिस्त्याचे काप व चारोळी किंवा साखरेचा चुरासुद्धा लावू शकता.
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

नाश्त्यात या ३ गोष्टी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल आणि अशक्तपणा दूर होईल

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्वोत्तम एआय कोर्स करून चांगली नौकरी मिळवा

Show comments